करिअरनामा ऑनलाईन । जळगाव महानगरपालिका अंतर्गत (Job Alert) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ अभियंता, रचना सहायक,आरेखक, अग्निशमन फायरमन, विजतंत्री, वायरमन, आरोग्य निरीक्षक, टायपिस्ट/संगणक चालक पदांच्या एकूण 86 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे.
संस्था – जळगाव महानगरपालिका
भरले जाणारे पद – कनिष्ठ अभियंता, रचना सहायक,आरेखक, अग्निशमन फायरमन, विजतंत्री, वायरमन, आरोग्य निरीक्षक, टायपिस्ट/संगणक चालक
पद संख्या – 22 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० ऑक्टोबर २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आस्थापना विभाग, प्रशासकीय इमारत १० वा मजला, सरदार वल्लभभाई पटेल टॉवर, महात्मा गांधी रोड, नेहरू चौक, जळगांव – ४२५००१
नोकरी करण्याचे ठिकाण – जळगाव
वय मर्यादा – 65 वर्ष
1. खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
2. राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
रिक्त पदांचा तपशील – (Job Alert)
पद | पद संख्या |
कनिष्ठ अभियंता | 17 पदे |
रचना सहायक | 04 पदे |
आरेखक | 02 पदे |
अग्निशमन फायरमन | 15 पदे |
विजतंत्री | 06 पदे |
वायरमन | 12 पदे |
आरोग्य निरीक्षक | 10 पदे |
टायपिस्ट/संगणक चालक | 20 पदे |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ अभियंता | Engineering in relevant field |
रचना सहायक | B.E/B.Tech |
आरेखक | HSC |
अग्निशमन फायरमन | SSC |
विजतंत्री | ITI |
वायरमन | ITI |
आरोग्य निरीक्षक | HSC |
टायपिस्ट/संगणक चालक | HSC & Typing |
असा करा अर्ज –
1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. इच्छुक उमेदवारांनी दि.३/१०/२०२३ ते दि.२०/१०/२०२३ रोजी शासकीय सुटीचे दिवस सोडुन सकाळी ११ ते सायं ३:०० या कालावधीपर्यंत विहीत (Job Alert) नमुन्यातील अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.
3. अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांच्या सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई–मेल आयडी अचूक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पुर्ण होईपर्यंत सुरु राहील याची दक्षता घ्यावी.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com