Job Alert : मॅनेजर, सेल्स एक्झिक्युटिव, ज्यूनिअर ऑफिसरसह शिपाई पदावर भरती; अर्ज करा E-MAIL

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आशा वैभव सहकारी संस्था अंतर्गत (Job Alert) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विभागीय अधिकारी, ब्रँच मॅनेजर, सेल्स मॅनेजर, सेल्स एक्झिक्युटिव, ज्यूनिअर ऑफिसर, शिपाई पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2024 आहे.

संस्था – आशा वैभव सहकारी संस्था
भरली जाणारी पदे – विभागीय अधिकारी, ब्रँच मॅनेजर, सेल्स मॅनेजर, सेल्स एक्झिक्युटिव, ज्यूनिअर ऑफिसर, शिपाई
पद संख्या – 34 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
E-MAIL ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
12 जून 2024

भरतीचा तपशील – (Job Alert)

पदपद संख्या 
विभागीय अधिकारी02
ब्रँच मॅनेजर 05
सेल्स मॅनेजर05
सेल्स एक्झिक्युटिव10
ज्यूनिअर ऑफिसर10
शिपाई02

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
विभागीय अधिकारीएमबीए/एम.कॉम/बी.कॉम
ब्रँच मॅनेजर एमबीए/एम.कॉम/बी.कॉम
सेल्स मॅनेजरएमबीए/एम.कॉम/बी.कॉम
सेल्स एक्झिक्युटिवएमबीए/एम.कॉम/बी.कॉम
ज्यूनिअर ऑफिसरग्रॅज्युएशन
शिपाई१२ वी पास

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी दिलेल्या E-MAIL आयडी वरून अर्ज करायचा आहे.
3. मुदतीनंतर आलेले अर्ज (Job Alert) स्विकारले जाणार नाहीत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://ashavaibhav.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com