करिअरनामा ऑनलाईन । जवाहरलाल नेहरु अल्युमिनियम (JNARDDC Recruitment) रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर, नागपूर येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ शास्त्रज्ञ, वैज्ञानिक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2023 आहे.
संस्था – जवाहरलाल नेहरु अल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर, नागपूर
भरली जाणारी पदे –
1. कनिष्ठ शास्त्रज्ञ – 7 पदे
2. शास्त्रज्ञ – 2 पदे
3. वरिष्ठ शास्त्रज्ञ – 2 पदे
पद संख्या – 11 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुलै 2023
वय मर्यादा – (JNARDDC Recruitment)
1. कनिष्ठ शास्त्रज्ञ – 35 वर्षे
2. वैज्ञानिक – 35 वर्षे
3. ज्येष्ठ शास्त्रज्ञ – 45 वर्षे
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
अर्ज फी – Rs. 500/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. कनिष्ठ शास्त्रज्ञ – 1st class degree in Engineering in Chemical / Metallurgy / Mechanical/Material Science or equivalent or 1st class Masters degree in Geology/ Chemistry or equivalent or M.Tech (Mineral Processing).
2. वैज्ञानिक – 1st class degree in Engineering in Chemical / Metallurgy / Mechanical/Material Science or equivalent or 1st class Masters degree in Geology/ Chemistry or equivalent or M.Tech (Mineral Processing) with 4 years experience. (JNARDDC Recruitment)
3. ज्येष्ठ शास्त्रज्ञ – 1st class degree in Engineering in Chemical / Metallurgy / Mechanical/Material Science or equivalent or st class Masters degree in Geology/ Chemistry or equivalent or M.Tech (Mineral Processing) with 7 years experience out of which 3 years would be in a responsible supervisory capacity
मिळणारे वेतन – (JNARDDC Recruitment)
1. कनिष्ठ शास्त्रज्ञ – 56,100/- रुपये दरमहा
2. वैज्ञानिक 67,700/- रुपये दरमहा
3. ज्येष्ठ शास्त्रज्ञ 78,800/- रुपये दरमहा
असा करा अर्ज –
1. वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जाच्या हार्ड कॉपी प्राप्त होणार नाहीत. उमेदवारांना फक्त ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज करण्याची थेट लिंक खाली दिलेली आहे. (JNARDDC Recruitment)
5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
भरतीचा तपशील –
काही महत्वाच्या लिंक्स – (JNARDDC Recruitment)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF I
PDF जाहिरात II
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.jnarddc.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com