जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंतापदासाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र राज्य शासनाच्या जल संपदा विभागामध्ये राज्यशासनाद्वारे भरती करण्यात येणार आहे. सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेलेल्या तरुणांना संधी आहे. कनिष्ठ अभियंता या पदासाठी हि भरती करण्यात येणार असून एकूण ५०० जागांसाठी हि भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०१९ हि आहे. ओन्लाइन अर्ज भरून अर्ज करण्याचे आहे.

एकूण जागा – 500 जागा

पदाचे नाव- कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट-ब)

शैक्षणिक पात्रता-(i) 10 वी उत्तीर्ण   (ii) स्थापत्य (सिव्हिल) इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य.

वयाची अट- 15 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र

Fee- खुला प्रवर्ग- ₹500/-  [राखीव प्रवर्ग- ₹300/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख- 15 ऑगस्ट 2019 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट- https://wrd.maharashtra.gov.in/

जाहिरात (Notification)- https://drive.google.com/file/d/1AlMLn5iTh-3b51BokbwdFCMfqRd5vNco/view?usp=sharing

Online अर्ज- https://www.mahapariksha.gov.in/ [Starting: 25 जुलै 2019]

 

इतर महत्वाचे –

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 7000 जागांसाठी मेगा भरती, अर्ज दाखल करण्याची उद्या शेवटची तारीख

ब्रॉडकास्ट अभियांत्रिकी कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड मध्ये भरती

जगभर फिरण्याची हौस करीयर करून पूर्ण करा

राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये 587 जागांसाठी भरती

वायुसेनेमध्ये १२ वी पास तरुणांना सुवर्णसंधी!

दहावी-आयटीआय पास? संरक्षण मंत्रालयामध्ये नोकरीची संधी!

 सशस्त्र सीमा बलात १५० जागांसाठी भरती