ITBP Recruitment 2024 : इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत कॉन्स्टेबल पदावर भरतीची संधी; पात्रता फक्त 10 वी पास

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर 10 वी पास असाल तर तुमच्यासाठी (ITBP Recruitment 2024) महत्वाची अपडेट आहे. इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या एकूण 51 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 20 जुलै 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि वेतनाविषयी सविस्तर…

संस्था – इंडो-तिबेट सीमा पोलीस दल
भरले जाणारे पद – कॉन्स्टेबल
पद संख्या – 51 पदे (ITBP Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 20 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑगस्ट 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – या भरतीसाठी इच्छुक उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – Rs. 21,700 ते 69,100/- दरमहा
असा करा अर्ज – (ITBP Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 20 जुलै 2024 आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2024 आहे.
6. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
7. अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती जोडा.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://recruitment.itbpolice.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com