करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित येथे काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (IT Corporation Recruitment 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2022 आहे.
संस्था – महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 सप्टेंबर 2022
भरली जाणारी पदे –
डेप्युटी जनरल मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर, अकाउंट ऑफिसर, अकाउंट असिस्टंट, कंटेंट रायटर, नेटवर्क स्पेशालिस्ट, सीनियर नेटवर्क इंजिनिअर, नेटवर्क इंजिनिअर, ओ आणि एम लीड, ओ आणि एम इंजिनीअर, आयटी ऑफिसर असिस्टंट, सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनीअर, सीनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर ( GIS विश्लेषक), NOC व्यवस्थापक, नेटवर्क व्यवस्थापक, IT पायाभूत सुविधा व्यवस्थापक, O & M व्यवस्थापक, RFMS विशेषज्ञ (GIS तज्ञ), MIS तज्ञ.
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (IT Corporation Recruitment 2022)
- उमेदवारांनी संबंधित पदानुसार डिग्री किंवा मास्टर डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे –
- Resume
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला (IT Corporation Recruitment 2022)
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठी ई-मेल आयडी – [email protected]
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात – Advertise
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mahait.org/ या लिंकवर क्लिक करा.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com