करिअरनामा ऑनलाईन । ISRO सतीश धवन अंतरिक्ष केंद्र शार (ISRO Recruitment) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, ग्रंथालय सहाय्यक, तंत्रज्ञ-बी, आणि ड्राफ्ट्समन पदांच्या एकूण 94 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2023 आहे.
संस्था – ISRO सतीश धवन अंतरिक्ष केंद्र शार
भरली जाणारी पदे – (ISRO Recruitment)
1. तांत्रिक सहाय्यक – 12 पदे
2. वैज्ञानिक सहाय्यक – 06 पदे
3. ग्रंथालय सहाय्यक – 02 पदे
4. तंत्रज्ञ-बी – 71 पदे
5. ड्राफ्ट्समन – 03 पदे
पद संख्या – 94 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मे 2023
वय मर्यादा – 18 ते 35 वर्षे (ISRO Recruitment)
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. तांत्रिक सहाय्यक – First Class Diploma in a relevant field from a recognized University /Institution. (Read PDF for complete details)
2. वैज्ञानिक सहाय्यक – First Class B.sc in the Relevant Disciplines from a recognized university. (Read PDF for complete details)
3. ग्रंथालय सहाय्यक – First Class Master’s Degree in Library Science/ Library & Information Science or equivalent (ISRO Recruitment)
from a recognized University/ Institution.
4. तंत्रज्ञ-बी – SSLC/SSC pass + ITI/NTC/NAC in any one of the following trades from NCVT. (Read PDF for complete details)
5. ड्राफ्ट्समन – SSLC/SSC pass + ITI/NTC/ NAC in Draughtsman (Civil/ Mechanical) Trade from NCVT
मिळणारे वेतन –
1. तांत्रिक सहाय्यक Rs. 63,758/- दरमहा
2. वैज्ञानिक सहाय्यक Rs. 63,758/- दरमहा
3. ग्रंथालय सहाय्यक Rs. 63,758/- दरमहा
4. तंत्रज्ञ-बी Rs. 30,814/- दरमहा (ISRO Recruitment)
5. ड्राफ्ट्समन Rs. 30,814/- दरमहा
असा करा अर्ज –
1. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
3. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
5. उमेदवारांनी अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे.
निवड प्रक्रिया –
1. The detailed selection process of SDSC SHAR Jobs 2023 is given below.
2. Written Objective Exam (ISRO Recruitment)
3. Skill Test (If Required)
4. Document Verification
5. Medical Test.
काही महत्वाच्या तारखा – (ISRO Recruitment)
काही महत्वाच्या लिंक्स – (ISRO Recruitment)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट- www.shar.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com