करिअरनामा ऑनलाईन । भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO Recruitment 2024) अंतर्गत नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी ‘एसडी’ पदाची 01 रिक्त जागा भरली जाणार आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2024 आहे.
संस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्थ
भरले जाणारे पद – वैद्यकीय अधिकारी ‘एसडी’
पद संख्या – 01 पदे (ISRO Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 06 सप्टेंबर 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता – M.B.B.S+ MS/DNB in ENT recognized and registered with Medical Council of India/State/ National Medical Commission
मिळणारे वेतन – Rs. 67,700- Rs. 2,08,700/- + NPA @ 20%.
असा करा अर्ज (ISRO Recruitment 2024) –
1. या भरतीकरिता इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2024 आहे.
4. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.isro.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com