ISRO Recruitment 2023 : ISRO अंतर्गत ग्रॅज्युएट ट्रेनी पदांवर नवीन भरती सुरु; ऑनलाईन करा Apply

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO Recruitment 2023) म्हणजेच ISRO अंतर्गत पदवीधर, तंत्रज्ञ आणि डिप्लोमा प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 70 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक  उमेदवारांनी ऑनलाईन/ ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुन 2023 आहे.
संस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्था
भरले जाणारे पद –
1. पदवीधर प्रशिक्षणार्थी – 17 पदे
2. तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी – 30 पदे
3. डिप्लोमा प्रशिक्षणार्थी – 23 पदे
पद संख्या – 70 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ ऑनलाईन (नोंदणी)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जून 2023
निवड प्रक्रिया – मुलाखत

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (ISRO Recruitment 2023)
1. पदवीधर प्रशिक्षणार्थी – Pass in First Class B.E/B. Tech in the respective field with not less than 60% marks/ 6.32 CGPA. OR
First Class Degree in Library Science/Library & Information Science with not less than 60% marks/ 6.32 CGPA.
2. तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी – Pass in First Class B.E/B. Tech in the respective field with not less than 60% marks/ 6.32 CGPA. (ISRO Recruitment 2023)
3. डिप्लोमा प्रशिक्षणार्थी – Pass in Diploma in Commercial Practice from a recognised Board

मिळणारे वेतन –
1. पदवीधर प्रशिक्षणार्थी – Rs. 9,000/- दरमहा
2. तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी – Rs. 8,000/- दरमहा (ISRO Recruitment 2023)
3. डिप्लोमा प्रशिक्षणार्थी Rs. 8,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन/ ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवार उमंग पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरतील.
3. तसेच, उमेदवारांनी NATS पोर्टलवर (www.mhrdnats.gov.in) नावनोंदणी करावी.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. (ISRO Recruitment 2023)
5. ऑनलाइन अर्जामध्ये प्राप्त झालेला डेटा अंतिम मानला जाईल. अर्ज सादर केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही.
6. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 02 जुन 2023 आहे.

निवड प्रक्रिया –
1. The consolidated applications will be screened subsequently and selection panels will be drawn based on the academic scores of the candidates at the Degree / Diploma level.
2. The induction of apprentices against the vacant training positions will be made strictly based on their position in the panel. (ISRO Recruitment 2023)
3. Only selected candidates will be informed through an offer letter by email.
काही महत्वाच्या तारखा –ISRO Vacancy details 2023

काही महत्वाच्या लिंक्स – (ISRO Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी येथे CLICK करा – CLICK
अधिकृत वेबसाईट – www.isro.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com