करिअरनामा ऑनलाईन । भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत (ISRO Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक, कनिष्ठ वैयक्तिक सहाय्यक, उच्च विभाग लिपिक, स्टेनोग्राफर या पदांच्या एकूण 526 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जानेवारी 2023 आहे.
संस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation)
भरली जाणारी पदे – (ISRO Recruitment 2023)
- सहायक
- कनिष्ठ वैयक्तिक सहाय्यक
- उच्च विभाग लिपिक
- स्टेनोग्राफर
पद संख्या – 526 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जानेवारी 2023
वय मर्यादा –
28 वर्षे
OBC उमेदवारांसाठी – 31 वर्षे
SC/ST उमेदवारांसाठी – 33 वर्षे
अर्ज फी – रु. 100/- (ISRO Recruitment 2023)
भरतीचा तपशील –
- सहायक – 341 पदे
- कनिष्ठ वैयक्तिक सहाय्यक – 155 पदे
- उच्च विभाग लिपिक – 16 पदे
- स्टेनोग्राफर – 14 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
सहाय्यक / उच्च विभाग लिपिक –
1. Graduation with Minimum of 60% marks or CGPA of 6.32 on a 10-point scale as declared by any recognized University, with a pre-requisite (ISRO Recruitment 2023)
condition that Graduation should have been completed within the stipulated duration of the course as prescribed by the University;2. Proficiency in the use of Computers.
2. कनिष्ठ वैयक्तिक सहाय्यक/ स्टेनोग्राफर –
1. Graduation with Minimum of 60% marks or CGPA of 6.32 on a 10 point scale as declared by any recognised University, with a pre-requisite
condition that Graduation should have been (ISRO Recruitment 2023) completed within the stipulated duration of the course as prescribed by the University;2. Proficiency in the use of Computer.
असा करा अर्ज –
- अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करावा.
- नोंदणी केल्यावर, अर्जदारांना एक ऑनलाइन नोंदणी क्रमांक प्रदान केला जाईल, जो भविष्यातील संदर्भासाठी काळजीपूर्वक जतन केला पाहिजे. (ISRO Recruitment 2023)
- अर्जामध्ये अर्जदाराचा ई-मेल आयडी अनिवार्यपणे द्यावा लागेल.
- ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 09 जानेवारी 2023 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.isro.gov.in
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com