ICSE, ISC द्वितीय सत्र परीक्षेला 25 एप्रिल पासून सुरुवात ; परीक्षेच्या नियमांमध्ये बदल !

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – ICSE, ISC द्वितीय सत्र परीक्षेला 25 एप्रिल पासून सुरुवात होणार आहे.या परीक्षेचा शेवट 20 मे 2022 ला होणार आहे. कोरोना संक्रमित लोकांची संख्या दिवसेंदिवस कमी होतं चालली आहे. त्यामुळे बोर्डने काही महत्त्वाच्या नियमामध्ये बदल केला आहे.या नियमांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती असणे आवश्यक आहे.ही नियम खालीलप्रमाणे आहेत.

1.परीक्षा देण्याचा कालावधी 1 hour 30 minute एवढाच असेल.

2.विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होणाच्या अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक.

3.विद्यार्थ्यांनी कोरोना संबंधित सर्व सूचनांच पालन करायचं आहे.प्रत्येकानी मास्क घालणे आणि social distancing च पालन करणं आवश्यक आहे.

4.परीक्षा केंद्रावर जाताना विद्यार्थी सोबत पाणी bottol, hand senitizer,पेन,पेन्सिल, इत्यादी. वस्तू सोबत ठेऊ शकतात. तसेच इलेक्ट्रॉनिक गॅजेट,स्मार्ट वॉच,स्मार्ट फोन,feature phone,bluetooth headphone या वस्तू घेऊन जाण्यास मनाई आहे.

5.ऍडमिट कार्ड घेऊन जाने compulsary आहे.

6.परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्यांनी कोणत्याही वस्तूची देवाण – घेवाण करू नये.तसेच आपापसात बोलू नये.असे केल्यास विद्यार्थ्यांवर कारवाई होईल.

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com