करिअरनामा ऑनलाईन । आयआरईएल लिमिटेड अंतर्गत विविध (IREL Recruitment 2024) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पात्रताधारक उमेदवारांच्या एकूण 6 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे.
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्वाची अपडेट आहे. या भरतीच्या माध्यमातून पर्सनल सेक्रेटरी, जूनियर सुपरवायझर मार्केटिंग अशी पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज करुन या संधीचा फायदा करुन घ्यायचा आहे. पाहूया भरतीविषयी सविस्तर…
संस्था – IREL India Ltd.
भरले जाणारे पद – पर्सनल सेक्रेटरी, जूनियर सुपरवायझर मार्केटिंग
पद संख्या – 06 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 मार्च 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 30 वर्षे
अर्ज फी – ₹ 500/-
भरतीचा तपशील – (IREL Recruitment 2024)
पद | पद संख्या |
पर्सनल सेक्रेटरी | 03 पदे |
जूनियर सुपरवायझर मार्केटिंग | 03 पदे |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
पर्सनल सेक्रेटरी | Graduate in any discipline from a recognized University with English as a compulsory or elective subject or as the medium of examination at the degree level. Knowledge of Computer is essential and the applicant should be proficient in MS Office, etc (IREL Recruitment 2024) |
जूनियर सुपरवायझर मार्केटिंग | Graduate in any discipline from a recognized University with English as a compulsory or elective subject or as the medium of examination at the degree level. Knowledge of Computer is essential and the applicant should be proficient in MS Office, etc |
मिळणारे वेतन –
पद | वेतन (दरमहा) |
पर्सनल सेक्रेटरी | Rs.25000-68000/- |
जूनियर सुपरवायझर मार्केटिंग | Rs.25000-68000/- |
असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खाली दिलेल्या (IREL Recruitment 2024) लिंकवरून अर्ज करायचा आहे.
4. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.irel.co.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com