IRDAI Recruitment 2024 : 89 हजार पगाराच्या नोकरीसाठी ‘इथे’ करा अर्ज; पदवीधर उमेदवारांसाठी मोठी संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय विमा नियामक आणि विकास (IRDAI Recruitment 2024) प्राधिकरण अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून असिस्टंट मॅनेजर पदाच्या एकूण 49 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे.

संस्था – भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण
भरले जाणारे पद – असिस्टंट मॅनेजर
पद संख्या – 49 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह पदवीधर+ ACA / AICWA / ACMA / ACS/CFA किंवा B.E/B.Tech (Electrical / Electronics / Electronics and Communication / Information Technology / Computer Science/ Software Engineering)/किंवा MCA
वय मर्यादा (IRDAI Recruitment 2024) –
1. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 सप्टेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षे
2. SC/ST: 05 वर्षे सूट
3. OBC: 03 वर्षे सूट

परीक्षा फी –
1. जनरल/ओबीसी/EWS: ₹750/-
2. SC/ST/PWD:₹100/- (IRDAI Recruitment 2024)
मिळणारे वेतन – 44,500/- ते 89,150/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://irdai.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com