करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (IRCTC Recruitment 2023) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने (IRCTC) हॉस्पिटॅलिटी मॉनिटर पदांच्या भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दिनांक 11, 17, 18, 25 एप्रिल आणि 9, 11, 12, 16 व 17 मे 2023 रोजी होणार आहे.
संस्था – भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC)
भरले जाणारे पद – हॉस्पिटॅलिटी मॉनिटर
पद संख्या – 70 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (IRCTC Recruitment 2023)
उमेदवाराचे B.Sc. (हॉस्पिटॅलिटी & हॉटेल एडमिनिस्ट्रेशन) किंवा BBA/MBA (कुलिनरी आर्ट्स) किंवा B.Sc. (हॉटेल मॅनेजमेंट & कॅटरिंग सायन्स) किंवा M.B.A (टूरिज्म & हॉटेल मॅनेजमेंट) पर्यंत शिक्षण झाले असणे आवश्यक. तसेच 02 वर्षे अनुभव असावा.
वय मर्यादा – 01 एप्रिल 2023 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 30,000/- रुपये दरमहा
या व्यतिरिक्त, ट्रेनमधील ड्युटीसाठी दररोजचा भत्ता रु.350/-, रात्रीचा मुक्काम असल्यास बाहेरगावी निवासाचे शुल्क रु.240/- असेल. राष्ट्रीय सुट्ट्यांवर (IRCTC Recruitment 2023) काम करण्यासाठी, हॉस्पिटॅलिटी मॉनिटर्स कर्मचाऱ्यांना 384/- प्रति NH. वैद्यकीय विमा- रु. 800/- p.m.
नोकरी करण्याचे ठिकाण – निवडलेल्या उमेदवारांना पूर्वोत्तर राज्ये/पश्चिम बंगाल/बिहार आणि झारखंड राज्यात नियुक्त केले जाऊ शकते. तथापि, IRCTC च्या नियमानुसार उमेदवाराची भारतात कुठेही बदली/पोस्टिंग केली जाऊ शकते.
निवड प्रक्रिया – मुलाखत (IRCTC Recruitment 2023)
मुलाखतीची तारीख – 11, 17, 18, 25 एप्रिल आणि 9, 11, 12, 16 व 17 मे 2023
मुलाखतीचा पत्ता – खाली दिलेली PDF पहा.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.irctc.co.in/
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com