करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (IRCTC Recruitment 2023) तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून हॉस्पिटॅलिटी मॉनिटर पदाच्या एकूण 61 जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने होणार आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 11 आणि 12 एप्रिल 2023 आहे.
संस्था – भारतीय रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC)|
भरले जाणारे पद – हॉस्पिटॅलिटी मॉनिटर
पद संख्या – 61 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (IRCTC Recruitment 2023)
B.Sc. (हॉस्पिटॅलिटी & हॉटेल एडमिनिस्ट्रेशन) किंवा BBA/MBA (कुलिनरी आर्ट्स) किंवा B.Sc. (हॉटेल मॅनेजमेंट & कॅटरिंग सायन्स) किंवा M.B.A (टूरिज्म & हॉटेल मॅनेजमेंट) तसेच 02 वर्षे अनुभव असावा.
वय मर्यादा – 28 मार्च 2023 रोजी 28 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन आणि भत्ते –
रु. 30,000/- दरमहा
दैनंदिन भत्ता – रु. 350/- दररोज ट्रेनमध्ये ऑन-बोर्ड ड्यूटीसाठी (12 तासांपेक्षा जास्त काळ 100%, 70%)
6 ते 12 तासांसाठी, आणि 30% आणि 6 तासांपेक्षा कमी)
निवासाचे शुल्क – रु. 240/- जर बाहेरच्या ठिकाणी रात्रीचा मुक्काम असेल तरच. (IRCTC Recruitment 2023)
राष्ट्रीय सुट्टी भत्ता (NHA): रु. ३८४/- प्रति राष्ट्रीय सुट्टी (काम केल्यास).
वैद्यकीय विमा – रु. 800/- दरमहा (वैध कागदपत्रे सादर केल्यावर परतफेड करण्यायोग्य)
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख – 11 आणि 12 एप्रिल 2023
मुलाखतीचे ठिकाण – Institute of Hotel Management (IHM) IHMCTAN, Veer Savarkar Marg, Dadar (W), Mumbai 400028 (IRCTC Recruitment 2023)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक महितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.irctc.com
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com