करिअरनामा ऑनलाईन । इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत विविध रिक्त (IPPB Recruitment 2024) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एक्झिक्युटिव (असोसिएट कंसल्टंट), एक्झिक्युटिव (कंसल्टंट), एक्झिक्युटिव (सिनियर कंसल्टंट) पदांच्या एकूण 54 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2024 आहे. जाणून घ्या भरती विषयी सविस्तर…
संस्था – इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणीक पात्रता –
1. एक्झिक्युटिव (असोसिएट कंसल्टंट) – 28 पदे
पात्रता : B.E./B.Tech. (Computer Science/Information Technology/Electronics) किंवा MCA (Master of Computer Application) किंवा BCA/B.Sc. (Computer Science /Information Technology/Electronics)
2. एक्झिक्युटिव (कंसल्टंट) – 21 पदे
पात्रता : B.E./B.Tech. (Computer Science /Information Technology/Electronics) किंवा MCA (Master of Computer Application) किंवा BCA/B.Sc. ( Computer Science /Information Technology/Electronics)
3. एक्झिक्युटिव (सिनियर कंसल्टंट) – 05 पदे
पात्रता : B.E./B.Tech. (Computer Science /Information Technology/Electronics) किंवा MCA (Master of Computer Application) किंवा BCA/B.Sc. (Computer Science /Information Technology/Electronics)
पद संख्या – 54 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (IPPB Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मे 2024
वय मर्यादा –
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 एप्रिल 2024 रोजी, 22 ते 45 वर्षे
SC/ST – 05 वर्षे सूट
OBC – 03 वर्षे सूट
परीक्षा फी –
जनरल/ओबीसी/- ₹750/-
SC/ST/PWD – ₹150/-
मिळणारे वेतन – (IPPB Recruitment 2024)
1. एक्झिक्युटिव (असोसिएट कंसल्टंट)- 10 लाख रुपये वार्षिक पगार
2. एक्झिक्युटिव (कंसल्टंट) – 15 लाख रुपये वार्षिक पगार
3. एक्झिक्युटिव (सिनियर कंसल्टंट) – 25 लाख रुपये वार्षिक पगार
नोकरी करण्याचे ठिकाण –
1. दिल्ली
2. मुंबई (IPPB Recruitment 2024)
3. चेन्नई
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.ippbonline.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com