करिअरनामा ऑनलाईन । इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत (IPPB Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी (सहयोगी सल्लागार -IT), कार्यकारी (सल्लागार – IT) आणि कार्यकारी (वरिष्ठ सल्लागार-IT) अशा पदांच्या एकूण 43 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2023 आहे.
संस्था – इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक
भरले जाणारे पद – (IPPB Recruitment 2023)
1. कार्यकारी (सहयोगी सल्लागार -IT) – 30 पदे
2. कार्यकारी (सल्लागार – IT) – 10 पदे
3. कार्यकारी (वरिष्ठ सल्लागार-IT) – 03 पदे
पद संख्या – 43 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जुलै 2023
अर्ज फी –
1. SC/ST/PWD उमेदवार – Rs. 150/-
2. इतर सर्व उमेदवारांसाठी – Rs. 750/-
वय मर्यादा – 55 वर्षे (IPPB Recruitment 2023)
1. कार्यकारी (सहयोगी सल्लागार -IT) – 24 ते 40 वर्षे
2. कार्यकारी (सल्लागार – IT) – 30 ते 40 वर्षे
3. कार्यकारी (वरिष्ठ सल्लागार-IT) – 35 ते 45 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
काही महत्वाच्या तारखा –
1. Commencement of on-line registration of application 13/06/2023 10:00 AM
2. Closure of registration of application 03/07/2023 11:59 PM
3. Closure for editing application details 03/07/2023 11:59 PM
4. Last date for printing your application 18/07/2023
5. Online Fee Payment 13/06/2023 10:00 AM to 03/07/2023 11:59 PM
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. कार्यकारी (सहयोगी सल्लागार -IT) – B.E./B.Tech. in Computer Science /Information Technology OR
Master of Computer Application (MCA) (03Years)
2. कार्यकारी (सल्लागार – IT) – B.E./B.Tech. in Computer Science /Information Technology OR
3. Master of Computer Application – (MCA) (03Years)
4. कार्यकारी (वरिष्ठ सल्लागार-IT) – B.E./B.Tech. in Computer Science /Information Technology OR
Master of Computer Application (MCA) (03Years)
मिळणारे वेतन –
1. कार्यकारी (सहयोगी सल्लागार -IT) Rs. 10,00,000/- CTC (वार्षिक)
2. कार्यकारी (सल्लागार – IT) Rs. 15,00,000/- CTC (वार्षिक)
3. कार्यकारी (वरिष्ठ सल्लागार-IT) Rs. 25,00,000/- CTC (वार्षिक)
असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्जाचा इतर कोणताही प्रकार (ऑनलाइन व्यतिरिक्त) स्वीकारला जाणार नाही.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचा आहे.
4. उमेदवारांनी फी भरण्यापूर्वी तसेच (IPPB Recruitment 2023) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी त्यांची पात्रता सुनिश्चित करावी.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जुलै 2023 आहे.
6. उशिरा आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
भरतीचा तपशील – (IPPB Recruitment 2023)
काही महत्वाच्या लिंक्स – (IPPB Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.ippbonline.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com