करिअरनामा ऑनलाईन । इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत (IPPB Recruitment 2023) भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तरुणांसाठी नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. इथे कार्यकारी पदांच्या एकूण 132 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2023 आहे.
संस्था – इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक
भरले जाणारे पद – कार्यकारी
पद संख्या – 132 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2023
अर्ज फी – (IPPB Recruitment 2023)
SC/ST/PWD उमेदवार – Rs. 100/-
इतर सर्व उमेदवारांसाठी – Rs. 300/-
वय मर्यादा – 21 ते 35 वर्षे
काही महत्वाच्या तारखा –
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Graduate in any discipline.
मिळणारे वेतन – Rs. 30,000/- दरमहा
असा करा अर्ज –
1. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमातून आलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
3. उमेदवारांनी खालील (IPPB Recruitment 2023) दिलेल्या लिंक वरुन अर्ज करावे.
4. उशिरा आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
निवड प्रक्रिया – मुलाखत
1. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाईल.
2. बँकेने मुलाखतीव्यतिरिक्त मूल्यांकन, गटचर्चा किंवा ऑनलाइन चाचणी घेण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.
3. IPPB उमेदवारांची पात्रता, अनुभव, नोकरीच्या आवश्यकता इत्यादींच्या संदर्भात प्राथमिक स्क्रिनिंग / शॉर्ट लिस्टिंगनंतर मूल्यांकन/मुलाखत/गटचर्चा किंवा ऑनलाइन चाचणीसाठी केवळ आवश्यक उमेदवारांना कॉल करण्याचा अधिकार राखून ठेवते.
4. भरती प्रक्रियेच्या विविध टप्प्यांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे निकाल आणि शेवटी निवडलेल्या उमेदवारांची यादी वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाईल. अंतिम (IPPB Recruitment 2023) निवड यादी वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.
5. लेखी परीक्षा/मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला TA/DA दिला जाणार नाही.
भरतीचा तपशील –
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.ippbonline.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com