करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी संदर्भात एक महत्वाची (IOCL Recruitment 2024) अपडेट हाती आली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने मोठी भरती जाहीर केली आहे. या अंतर्गत नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांच्या एकूण 476 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे. जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात आहेत; अशा उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी आहे. जाणून घ्या सविस्तर…
संस्था – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड
भरले जाणारे पद – नॉन-एक्झिक्युटिव्ह
पद संख्या – 476 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 22 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2024
अर्ज फी – ३००/- रुपये
वय मर्यादा – १८ ते २६ वर्षे
भरतीचा तपशील – (IOCL Recruitment 2024)
पद | एकूण पद संख्या |
नॉन-एक्झिक्युटिव्ह | 476 |
Post Name | No of Posts |
Junior Engineering Assistant | 379 Posts |
Junior Quality Control Analyst | 21 Posts |
Engineering Assistant | 38 Posts |
Technical Attendant | 29 Posts |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
नॉन-एक्झिक्युटिव्ह | 10th Class Pass, Engineering Diploma, or ITI |
Post Name | Qualification |
Junior Engineering Assistant | Diploma, B.Sc |
Junior Quality Control Analyst | B.Sc |
Engineering Assistant (IOCL Recruitment 2024) | Diploma |
Technical Attendant | 10th, ITI |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी (IOCL Recruitment 2024) उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचा.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.
4. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://iocl.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com