IOCL Recruitment 2024 : इंडियन ऑईलमध्ये 476 पदांवर मोठी भरती; 10 वी, ITI पास ते ग्रॅज्युएट करु शकतात अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी संदर्भात एक महत्वाची (IOCL Recruitment 2024) अपडेट आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने मोठी भरती जाहीर केली आहे. या अंतर्गत नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांच्या एकूण 476 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या सविस्तर…

संस्था – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड
भरले जाणारे पद – नॉन-एक्झिक्युटिव्ह
पद संख्या – 476 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 22 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2024

अर्ज फी – ३००/- रुपये
वय मर्यादा – १८ ते २६ वर्षे
भरतीचा तपशील – (IOCL Recruitment 2024)

पदएकूण पद संख्या
नॉन-एक्झिक्युटिव्ह476
Post NameNo of Posts
Junior Engineering Assistant379 Posts
Junior Quality Control Analyst21 Posts
Engineering Assistant38 Posts
Technical Attendant29 Posts

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
नॉन-एक्झिक्युटिव्ह10th Class Pass, Engineering Diploma, or ITI
Post NameQualification
Junior Engineering AssistantDiploma, B.Sc
Junior Quality Control AnalystB.Sc
Engineering Assistant (IOCL Recruitment 2024)Diploma
Technical Attendant10th, ITI

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचा.
3. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.
4. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://iocl.com/

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com