करिअरनामा ऑनलाईन । इंडियन ओव्हरसीज बँक (IOB Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापक पदाच्या एकूण 66 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आहे.
संस्था – इंडियन ओव्हरसीज बँक
भरले जाणारे पद – व्यवस्थापक
पद संख्या – 66 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 नोव्हेंबर 2023
वय मर्यादा – 25 ते 30 वर्षे
अर्ज फी –
1. SC/ST/PWD उमेदवार – रु. 175/-
2. इतर उमेदवार – रु. 850/-
निवड प्रक्रिया – मुलाखत
भरतीचा तपशील – (IOB Recruitment 2023)
पद | पद संख्या |
व्यवस्थापक | 59 पदे |
वरिष्ठ व्यवस्थापक | 05 पदे |
मुख्य व्यवस्थापक | 02 पदे |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
व्यवस्थापक | Full Time B.E. / B. Tech/ M.E./ M.Tech (Computer Science/ Information Technology/ Electronics & Communications/ Electrical & Electronic Engineering) OR MCA/ MSc (Computer Science)/ MSc/ MBA (Read Pdf) |
मिळणारे वेतन –
पद | मिळणारे वेतन |
व्यवस्थापक | Rs. 48,170 – 69,810/- |
वरिष्ठ व्यवस्थापक | Rs. 63,840 – 78,230/- |
मुख्य व्यवस्थापक | Rs. 76,010 – 89,890/- |
अर्ज फी –
Category | Form Fees |
GEN / OBC / EWS | Rs.850/- |
SC / ST / PwD | Rs.175/- |
Fee Pay Mode | Online |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारण्यात येतील.
3. परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
4. उमेदवारांना खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करता येतील.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 आहे.
निवड प्रक्रिया –
1. या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
2. मुलाखतीनंतर ऑनलाईन (IOB Recruitment 2023) परीक्षेच्या आधारे निवड केली जाईल.
3. ऑनलाईन परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
4. भरती प्रक्रियेच्या विविध टप्प्यांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे निकाल आणि शेवटी निवडलेल्या उमेदवारांची यादी वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाईल.
काही महत्वाच्या लिंक्स – (IOB Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.iob.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com