करिअरनामा । आंतरराष्ट्रीय आनंद दिवस दरवर्षी 20 मार्च रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. 2020 च्या आंतरराष्ट्रीय आनंद दिन अभियानाची थीम म्हणजे ‘सर्वांसाठी एकत्रित आनंद’. ( Theam- Happiness for all, together).
आंतरराष्ट्रीय आनंद दिन मोहिमेची अजून एक संकल्पना ठेवण्यात आली आहे, “जागतिक मानव कुटुंबातील सर्व 7.8 अब्ज सदस्यांना, आणि सर्व 206 राष्ट्रे आणि ग्रह पृथ्वीच्या प्रांतांना, COVID-19 कोरोनाव्हायरस विरूद्ध लढण्यासाठी एकता आणि दृढसंकल्प करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन आहे.”
2013 पासून जगभरातील लोकांच्या जीवनात आनंदाचे महत्त्व ओळखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय आनंद दिन साजरा करण्यास सुरुवात केली आहे.
———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page करीअरनामाला भेट द्या.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]
———————————————————-