Intelligence Bureau Recruitment : गुप्तचर अधिकारी बनून देशसेवा करण्याची मोठी संधी!! महिन्याचा 81,100 पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । देशाच्या इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत विविध (Intelligence Bureau Recruitment) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (RO), ग्रेड-II (तांत्रिक) पदांच्या तब्बल  797 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2023 आहे.
संस्था – इंटेलिजन्स ब्युरो, भारत सरकार (Ministry of Home Affairs)
भरली जाणारी पदे –
कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (RO), ग्रेड-II (तांत्रिक)
पद संख्या – 797 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जून 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई, नागपूर
वय मर्यादा – 18 ते 27 वर्षे

अर्ज फी – (Intelligence Bureau Recruitment)
UR, OBC, आणि EWS पुरुष उमेदवार – Rs. 550/-
इतर श्रेणीतील उमेदवार आणि महिला – Rs. 450/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
Engg. Diploma in ECE/ EEE/ IT/ CS, B.Sc.,Degree in Computer Applications
मिळणारे वेतन – Rs. 25,500/- ते 81,100/- रुपये दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमाने अर्ज स्वीकारला जाणार नाही.
3.अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. (Intelligence Bureau Recruitment)
4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

भरतीचा तपशील –
अनारक्षित -325 पदे
EWS -79 पदे
OBC -215 पदे
SC -119 पदे (Intelligence Bureau Recruitment)
ST -59 पदे

निवड प्रक्रिया –
1. Candidates for Intelligence Bureau Recruitment 2023 will be selected on the basis of Tier First Objective Exam, Tier Second Descriptive Exam, Local Language Test, Interview, Document Verification and Medical Exam. (Intelligence Bureau Recruitment)
2. Tier-I Written Exam (Objective)
3. Tier-II Written Exam (Descriptive)
4. Local Language Test (For SA Only)
5. Interview
6. Document Verification
7. Medical Examination

 

काही महत्वाच्या लिंक्स – (Intelligence Bureau Recruitment)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –
1. APPLY
2. APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.mha.gov.in/en
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com