करिअरनामा ऑनलाईन । टपाल विभागात नोकरीची संधी (Indian Postal Department Recruitment 2024) निर्माण झाली आहे. मुंबई पूर्व टपाल विभाग अंतर्गत कुशल कारागीर पदांच्या एकूण 09 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे.
संस्था – मुंबई पूर्व टपाल विभाग
भरले जाणारे पद – कुशल कारागीर
पद संख्या – 09 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, 134-ए, सुदाम काळू अहिरे मार्ग, वरळी, मुंबई- 400018अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 40 वर्षे
अर्ज फी – Rs.100/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Indian Postal Department Recruitment 2024)
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
कुशल कारागीर | 1. A Certificate in the respective trade from any Technical Institution recognized by the Govt. OR VIII Std. passed with experience of one year in the respective trade. 2. Candidate who applies for the post of Mechanic (Motor Vehicle) should possess a valid Driving Licence (HMV & LMV) to drive heavy & light Vehicles. |
मिळणारे वेतन – Rs. 19,900/- दरमहा
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्याची (Indian Postal Department Recruitment 2024) शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे.
3. अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही.
4. मुदती नंतर आलेले अर्ज नाकारले जातील.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
शुद्धिपत्रक – CLICK
अधिकृत वेबसाईट – https://www.indiapost.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com