Indian Postal Department Recruitment 2023 : 10 वी पास उमेदवारांसाठी देशाच्या टपाल विभागात मेगाभरतीची घोषणा!! तब्बल 30,041 पदे भरणार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय टपाल विभागाने (Indian Postal Department Recruitment 2023) संपूर्ण देशात बंपर भरती जाहीर केली आहे. यामुळे टपाल विभागात सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे. या अंतर्गत शाखा पोस्ट मास्टर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक पदांच्या तब्बल 30,041 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे.

संस्था – भारतीय टपाल विभाग
भरले जाणारे पद –
1. शाखा पोस्ट मास्टर
2. सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक
पद संख्या – 30,041 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑगस्ट 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारतात

वय मर्यादा – 18 ते 40 वर्षे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Indian Postal Department Recruitment 2023)
1. शाखा पोस्ट मास्टर

i) 10th pass
ii) Knowledge of Computer
iii) Knowledge of Cycling
iv) Adequate of Livelihood
2. सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक –
i) 10th pass
ii) Knowledge of Computer
iii) Knowledge of Cycling
iv) Adequate of Livelihood

मिळणारे वेतन –
1. शाखा पोस्ट मास्टर – Rs. 12,000/- to 29,380/- दरमहा
2. सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर / डाक सेवक – Rs. 10,000/- to 24,470/- दरमहा
आवश्यक कागदपत्रे –
1. Original Marks/ Board Sheet
2. Original Community / Caste Certificate
3. Original PWD Certificate
4. Original Transgender Certificate
5. Original Date of Birth Proof.

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे.
3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
4. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
अशी असेल निवड प्रक्रिया –
1. अर्जदारांना प्रणाली-व्युत्पन्न गुणवत्ता यादीच्या आधारे भरतीसाठी निवडले जाईल.
2. मान्यताप्राप्त बोर्डांच्या 10वी इयत्तेच्या माध्यमिक शालेय परिक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर/ ग्रेड/गुणांचे गुणांमध्ये रूपांतर (खालील उप परिच्छेद- iii ते ix मध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे) च्या आधारावर गुणवत्ता यादी तयार केली जाईल. संबंधित मान्यताप्राप्त बोर्डाच्या नियमांनुसार सर्व विषय उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
3. ज्या अर्जदारांसाठी त्यांच्या माध्यमिक शाळेच्या दहावीच्या गुणपत्रिकेच्या परीक्षेत गुण किंवा गुण आणि ग्रेड/पॉइंट्स दोन्ही आहेत, फक्त त्यांचे एकूण गुण (Indian Postal Department Recruitment 2023) सर्व अनिवार्य आणि ऐच्छिक/वैकल्पिक विषयांमध्ये (इतर) मिळालेले गुण विचारात घेऊन तयार केले जातील. अतिरिक्त विषयांपेक्षा, असल्यास). हे सुनिश्चित करेल की जास्त गुण मिळविणारा अर्जदार निवडला जाईल.

4. For applicants  having  only grades  subject-wise,  marks  will  be arrived for each subject (compulsory and elective subjects but not extra

u     Grade Grade Point Multiplication factor
b        A1 10 9.5
J          A2 

e

9 9.5
c         B1 8 9.5
s    B2 7 9.5
>          C1 6 9.5
C2 5 9.5
b          D 4 9.5

राज्यानुसार भरतीचा तपशील –

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा Link 1 – APPLY

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा Link 2- APPLY
अधिकृत वेबसाईट – www.indiapost.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com