Indian Oil Recruitment 2023 : इंडियन ऑईलसोबत काम करण्याची संधी!! पात्रता 12वी पास ते इंजिनिअरिंग

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Recruitment 2023) अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 1720 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्था – इंडियन ऑईल
भरले जाणारे पद – ट्रेड अप्रेंटिस
पद संख्या – 1720 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 नोव्हेंबर 2023
वय मर्यादा – 18 ते 24 वर्षे (Indian Oil Recruitment 2023)

Trade Name Discipline Name No of Posts
Trade Apprentice (Attendant Operator), Chemical 421
Trade Apprentice (Fitter) Mechanical 189
Trade Apprentice (Boiler) Mechanical 59
Technician Apprentice Chemical 345
Technician Apprentice Mechanical 169
Technician Apprentice Electrical 244
Technician Apprentice Instrumentation 93
Trade Apprentice (Secretarial Assistant) 79
Trade Apprentice (Accountant) 39
Trade Apprentice (DEO) Fresher 49
Trade Apprentice (DEO) Skill Certificate 33

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
12th Pass, B.A/ B.Sc/ B.Com, Diploma in Engineering, ITI in relevant field
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन अर्ज करायचा आहे.
3. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

काही महत्वाच्या लिंक्स – (Indian Oil Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.iocl.com
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com