इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या १७६ जागांसाठी भरती प्रक्रियेत [मुदतवाढ]

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | इंडियन ऑईलमध्ये दहावी, बारावी,आई टी आई व डिप्लोमा विध्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी. विविध जागे साठी अप्रेंटिस पदांच्या १७६ जागे साठी आवेदन पात्र मागवण्यासाठी तारखे मध्ये मुदतवाढ करण्यात अली आहे. अहर्ता प्राप्त उमेदवार अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट ची तारीख आहे.
एकूण जागा- १७६

पदाचे नाव & तपशील-

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या 
1 टेक्निशिअन अप्रेंटिस  106
2 ट्रेड अप्रेंटिस  63
3 ट्रेड अप्रेंटिस (अकाउंटंट) 07
Total  176

शैक्षणिक पात्रता-

पद क्र.1- ५०% गुणांसह मॅकेनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/ इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/अपंग- ४५% गुण)
पद क्र.2- (i) १० वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर, इलेक्ट्रिशिअन,इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इंस्ट्रूमेंट मेकॅनिक, मशीनिस्ट)
पद क्र.3- ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/अपंग- ४५% गुण)

वयाची अट- ३१ जुलै २०१९ रोजी १८ ते २४ वर्षे. [SC/ST- ०५वर्षे सूट, OBC- ०३वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- पूर्व भारत

परीक्षा फी- फी नाही

लेखी परीक्षा- ०८ सप्टेंबर २०१९

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- १८ ऑगस्ट २०१९ ते ३१ ऑगस्ट २०१९ (०५:०० PM)

अधिकृत वेबसाईट- https://www.iocl.com/

इतर महत्वाचे-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘पशुधन विकास अधिकारी’ पदांच्या ४३५ जागांसाठी भरती

नाशिक महानगरपालिका अंतर्गत ९२ जागांसाठी भरती

देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदांची भरती

बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांची भरती

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये मेगा भरती १९८० जागा

[Indian Army] भारतीय सैन्य दलात विविध पदांच्या मेगा भरती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांची भरती