भारतीय नौदलात १० वी पास खेळाडूंसाठी सुवर्णसंधी, आज अर्जाची शेवटची तारीख

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा | भारतीय नौदलात खेळाडूंकरता नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. स्पोर्ट्स कोटा सेलर पदाच्या रिक्त पदांसाठी भारतीय नौदलाकडून भरती जाहिर झाली आहे. इच्छुक उमेदवारांचे आॅनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. तसेच इच्छुक उमेदवार आपला अर्ज पोस्टानेसुद्धा पाठवू शकतात. अधिक माहिती खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – सेलर स्पोर्ट्स कोटा एन्ट्री ०१/२०२० बॅच

शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण

उंची – किमान १५७ सेंमी

फि – नाही

वेतनमान – २१,७००/- रुपये ते ४३,०००/- रुपये

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत

क्रिडा प्रकार – आंतरराष्ट्रीय/कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा/वरिष्ठ राज्य एॅथलेटिक्समध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप, अॅथलेटिक्स, एक्वाटीक्स, बास्केट बाॅल, बाॅक्सिंग, क्रिकेट, फुटबाॅल, जिम्नॅस्टिक, हँडबाॅल, हाॅकि, कब्बडी, हाॅलीबाॅल, वेटलिफ्टींग, कुस्ती, स्क्वाॅश, बेस्ट फिजिक, फेंसिंग, गोल्फ, टेनिस, केकिंग, रोइंग, शुटींग, सेलिंग, विंड सर्फिंग

अधिकृत वेबसाईट – https://www.joinindiannavy.gov.in/

अर्जाची शेवटची तारीख – 26 जानेवारी

नोकरी विषयक माहिती थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 7821800959 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा “HelloJob”

जाहिरात पहा –Click Here (www.careernama.com)

Application Form – Click Here

Register Online – Click Here

अधिक माहितीसाठी पहा www.careernama.com