Indian Navy Recruitment 2024 : 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी इंडियन नेव्हीमध्ये भरती सुरू; ही संधी सोडू नका

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय संरक्षण दल अंतर्गत मोठी (Indian Navy Recruitment 2024) भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून वायुसेना अग्निवीर वायु पदांच्या विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 08 जुलै 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2024 आहे.

संस्था – भारतीय वायु सेना
भरले जाणारे पद – वायुसेना अग्निवीर वायु
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 08 जुलै 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुलै 2024
वय मर्यादा – 17.5 ते 21 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Indian Navy Recruitment 2024)

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
वायुसेना अग्निवीर वायुScience Subjects: 12th/ Intermediate Pass with Mathematics, Physics and English with minimum 50% marks or Passed Diploma Course in Engineering or Two years Vocational Course passed with minimum 50% marks.Other than Science Subjects: 12th/ Intermediate Pass with minimum 50% marks or Two years Vocational Course passed with minimum 50% marks.

मिळणारे वेतन –

पदवेतन 
वायुसेना अग्निवीर वायु1st Year: Rs. 30,000 /- Per Month2nd Year: Rs. 33,000 /- Per Month3rd Year: Rs. 36,500 /- Per Month4th Year: Rs. 40,000 /- Per MonthExit After 4 Year:  Rs 10.04 Lakhs as Seva Nidhi Package

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करायचा आहे.
3. इतर माध्यमातून आलेले (Indian Navy Recruitment 2024) अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
4. अर्ज प्रक्रिया 08 जुलै 2024 पासून सुरु होणार आहे.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://indianairforce.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com