करिअरनामा ऑनलाईन । भारतीय नौदल अकादमी येथे रिक्त (Indian Navy Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून SSC एक्झिक्युटिव्ह (माहिती तंत्रज्ञान) पदाच्या एकूण 35 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे.
संस्था – भारतीय नौदल (Indian Navy)
भरले जाणारे पद – SSC एक्झिक्युटिव्ह (माहिती तंत्रज्ञान)
पद संख्या – 35 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत
वय मर्यादा – Born between 02 Jan 1999 and 01 Jul 2004
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
SSC एक्झिक्युटिव्ह (माहिती तंत्रज्ञान) –
M.Sc/ BE/ B.Tech/ M.Tech (Computer Science/ Computer Science & Engineering/ Computer Engineering/ Information Technology/ Software Systems/ Cyber Security/ System Administration & Networking/ Computer Systems & Networking/ Data Analytics/ Artificial Intelligence)
OR
MCA with BCA/ B.Sc (Computer Science/ Information Technology)
असा करा अर्ज – (Indian Navy Recruitment 2023)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. स्कॅन केलेला कोणताही दस्तऐवज कोणत्याही कारणास्तव वाचनीय नसल्यास अर्ज नाकारला जाईल.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.joinindiannavy.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com