Indian Navy Recruitment : Indian Navy मध्ये ‘या’ पदावर भरती सुरु; जाणून घ्या पात्रता

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय नौदल अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी (Indian Navy Recruitment) जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कार्यकारी आणि तांत्रिक शाखा, शिक्षण शाखा पदांच्या एकूण 35 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2023 आहे.

संस्था – भारतीय नौदल (Indian Navy)

भरले जाणारे पद – (Indian Navy Recruitment)

कार्यकारी आणि तांत्रिक शाखा

शिक्षण शाखा

पद संख्या – 35 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

वय मर्यादा – जन्म 02 जानेवारी 2004 आणि 01 जुलै 2006 दरम्यान (दोन्ही तारखांसह).

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट – www.joinindiannavy.gov.in

भरली जाणारी पदे –

  1. कार्यकारी आणि तांत्रिक शाखा – 30 पदे
  2. शिक्षण शाखा – 05 पदे (Indian Navy Recruitment)

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

1. कार्यकारी आणि तांत्रिक शाखा –

a) Passed Senior Secondary Examination (10+2 Pattern) or its equivalent examination from any Board with at least 70% aggregate marks in Physics, Chemistry and Mathematics (PCM) and at least 50% marks in English (either in Class X or Class XII).
b) Candidates who have (Indian Navy Recruitment) appeared for JEE (Main) – 2022 exam (for B.E/ B. Tech). Call up for Service Selection Board (SSB) will be issued on the basis of JEE (Main) All India Common Rank List (CRL) – 2022 published by NTA.

2. शिक्षण शाखा

a) Passed Senior Secondary Examination (10+2 Pattern) or its equivalent examination from any Board with at least 70% aggregate marks in Physics, Chemistry and Mathematics (PCM) and at least 50% marks in English (either in Class X or Class XII).
b) Candidates who have appeared for JEE (Main) – 2022 exam (for B.E/ B. Tech). Call up for Service Selection Board (SSB) will be issued on the basis of JEE (Main) All India Common Rank List (CRL) – 2022 published by NTA.

आवश्यक कागदपत्रे –

  1. Date of Birth Proof (Indian Navy Recruitment)
  2. 10th Class Marksheet
  3. 12th Class Marksheet
  4. JEE Main(2022) Score Card
  5. Recent Passport size Colour Photo

असा करा अर्ज –

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. कृपया लक्षात घ्या की अर्जाची एक प्रत आणि अपलोड केलेल्या कागदपत्रांची प्रत उमेदवारांनी संदर्भासाठी ठेवली पाहिजे आणि कागदपत्र पडताळणी / छाननीच्या वेळी वर सांगितल्याप्रमाणे सर्व आवश्यक मूळ कागदपत्रांसह सादर केले पाहिजे. (Indian Navy Recruitment)
  4. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2023 आहे.
  5. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून करावे.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – www.joinindiannavy.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com