करिअरनामा ऑनलाईन । इंडियन बँकेत विविध रिक्त पदांच्या 146 रिक्त (Indian Bank Recruitment 2024) जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 एप्रिल 2024 आहे.
बँकेतील नोकरी ही सुरक्षित नोकरी समजली जाते. त्याचबरोबर बँकेत मर्यादित वेळेत काम आणि भरघोस पगार मिळत असल्यामुळे या भरतीसाठी अनेक तरुण इच्छुक असतात. अशा तरुणांसाठी इंडियन बँकेने जाहीर केलेली भरती महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी तात्काळ अर्ज करायचा आहे. पाहूया अर्ज प्रक्रियेविषयी…
बँक – इंडियन बँक
भरली जाणारी पदे – स्पेशालिस्ट ऑफिसर (Specialist Officer), चीफ मॅनेजर क्रेडिट, सीनियर मॅनेजर – क्रेडिट, असिस्टंट मॅनेजर – NR बिझनेस रिलेशनशिप, असिस्टंट मॅनेजर सिक्युरिटी, सीनियर मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर
पद संख्या – 146 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 एप्रिल 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता – पदवीधर/ B.E / B.Tech / CA / MBA / ICWA / CFA / PG
वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 ते 40 वर्षे
परीक्षा फी – (Indian Bank Recruitment 2024)
जनरल/ओबीसी – 1000
SC/ST/PwBD: Rs 175
मिळणारे वेतन – 36,000/- ते 89,890/- रुपये दरमहा
अशी होणार निवड –
1. मुलाखत (Indian Bank Recruitment 2024)
2. ऑनलाईन चाचणी
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.indianbank.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com