करिअरनामा ऑनलाईन | इंडियन बँकेत विविध जागांसाठी भरती निघाली आहे. (Indian Bank Recruitment 2022) या भरती दरम्यान सिनियर मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, चीफ मॅनेजर, मॅनेजर हि पदे भरली जाणार आहेत. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी हि नामी संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांची निवड होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जून 2022 आहे.
अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन
एकूण पदसंख्या – 312 पदे
संस्था – इंडियन बँक
नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही
अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक – 14 जून 2022
भरती प्रकार – सरकारी
निवड मध्यम – परीक्षा
अधिकृत वेबसाईट – www.indianbank.in
जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट –
शेवटची दिनांक – 14 जून 2022
विभागाचे नाव –
1 सिनियर मॅनेजर
2 असिस्टंट मॅनेजर
3 चीफ मॅनेजर
4 मॅनेजर
शैक्षणिक पात्रता – (Indian Bank Recruitment 2022)
सिनियर मॅनेजर: CA/ICWA/B.Tech/B.E./M.Tech/M.E/ पदवी आणि किमान 3 वर्ष अनुभव.
असिस्टंट मॅनेजर: CA or B.E/M.Tech/M.E/B.E / B.Tech.
चीफ मॅनेजर: B.Tech/ B.E/M.Tech/ M.E/ पदव्युत्तर पदवी आणि किमान 5 वर्ष अनुभव.
मॅनेजर: CA / CS / B.Tech/ B.E./M.Tech/M.E आणि किमान 3 वर्ष अनुभव.
वेतन –
सिनियर मॅनेजर: ₹63840/- ते ₹78230/-.
असिस्टंट मॅनेजर: ₹36000/- ते ₹63840/-.
चीफ मॅनेजर: ₹76010/- ते ₹89890/-.
मॅनेजर: ₹48170/- ते ₹69810/-.
वय मर्यादा –
कमीत कमी: 25 वर्ष.
जास्तीत जास्त: 40 वर्ष.
अर्ज फी –
Open/OBC/EWS: ₹850/-.
SC/ST: ₹175/-.
PWD/ Female: ₹175/-.
(सूचना – ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.)
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com