पोटापाण्याची गोष्ट | भारतीय सैन दलात (Army Service Corps) ‘सेना सेवा कॉर्प्स’ मध्ये विविध पदांकरता भरती सुरु झाली आहे. एकूण 11 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. फायरमन, फायर इंजिन ड्राइव्हर, इंडस्ट्रियल मजदूर आणि फायरमन या पदांसाठी योग्य उमेदवाराकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख १३ ऑक्टोबर, २०१९ आहे.
एकूण जागा- ११
अर्ज करण्याची सुरवात- १७ सप्टेंबर, २०१९
पदाचे नाव-
१) फायरमन- ०९
२) फायर इंजिन ड्राइव्हर-०१
३) इंडस्ट्रियल मजदूर- ०१
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1- (i) 10वी उत्तीर्ण (ii) फायरमन अनुभव
पद क्र.2- (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.3- 10वी उत्तीर्ण
शारीरिक पात्रता-
उंची | छाती | वजन |
165 सें.मी. | 81/ 85 सें.मी. | 50 KG |
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
परीक्षा फी- फी नाही
अर्ज पाठवण्याची करण्याची शेवटची तारीख- १३ ऑक्टोबर, २०१९
अर्ज पाठविण्याचा पत्ता- Commanding Officer 898 AT Bn ASC PIN-905898 c/o 56 APO
परीक्षेचे स्वरूप- Computer Based Examination
अधिकृत वेबसाईट- https://www.indianarmy.nic.in/home
जाहिरात (PDF) आणि अर्ज- www.careernama.com
इतर महत्वाचे-
स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC मार्फत उपनिरीक्षक/सहाय्यक उपनिरीक्षक पदांची भरती जाहीर
महाराष्ट्र राज्यात ‘राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत’ ३९६५ जागांसाठी मेगा भरती
MMRDA महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई येथे इंजिनीयर पदांच्या ७५ जागा
अंबरनाथ येथे ‘मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी’ मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांची भरती
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ‘CISF’ मध्ये ९१४ जागांसाठी मेगा भरती
८५०० जागांसाठी ‘भारतीय आयुर्विमा महामंडळात’ LIC मध्ये मेगा भरती
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात २६६ जागांसाठी भरती