Indian Army Recruitment 2025: भारतीय सैन्यात “गट सी” पदांच्या 625 रिक्त जागा;10 वी ते पदवीधारकांना संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करियरनामा ऑनलाईन। भारतीय सैन्यात सामील होण्यासाठी म्हणून जे तरुण अहोरात्र मेहनत घेत असतात त्या तरूणांसाठी भारतीय सैन्याने “ग्रुप C” Indian Army Recruitment 2025 च्या विविध रिक्त पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. जाहिरात अंतर्गत एकूण 625 पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज सबमिट करायचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 जानेवारी 2025 दिलेली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचा.

पदाचे नाव –

  • फार्मासिस्ट
  • इलेक्ट्रिशियन
  • इलेक्ट्रिशियन (पॉवर)
  • टेलिकॉम मेकॅनिक
  • लोअर डिव्हिजन क्लर्क
  • सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (ऑर्डिनरी ग्रेड)
  • फायर इंजिन ड्रायव्हर
  • फायरमन
  • कुक
  • ट्रेड्समन मेट
  • बार्बर, वॉशरमॅन
  • मल्टीटास्किंग स्टाफ आणि इतर.

पदसंख्या –

Indian Army Recruitment 2025 या पदांसाठी 625 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. (पदांनुसार रिक्त जागा पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी)

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा –

उमेदवारांसाठी 18 – 25 वर्षे वयोमार्यादा दिलेली आहे.

अर्ज पद्धती –

पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

  • जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत. Indian Army Recruitment 2025

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जानेवारी 2025

अधिक माहितीसाठी PDF पहा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा – https://www.joinindianarmy.nic.in/Authentication.aspx

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना किंवा जवळच्या व्यक्तींना ही माहिती नक्की शेअर करा. अशाच करिअर आणि रोजगार विषयक संधी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला भेट द्यायला विसरू नका.