Indian Army NCC Recruitment 2024 : भारतीय सैन्य दलात ’57 एनसीसी विशेष प्रवेश योजना’ भरती सुरू; जाणून घ्या सविस्तर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सैन्य अंतर्गत ’57 एनसीसी (Indian Army NCC Recruitment 2024) विशेष प्रवेश योजना’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 11 जुलै 2024 पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे. जाणून घ्या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर तपशील…

संस्था – भारतीय सैन्य अंतर्गत ’57 एनसीसी विशेष प्रवेश योजना’
भरले जाणारे पद – 57 एनसीसी विशेष प्रवेश योजना
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 ऑगस्ट 2024
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 11 जुलै 2024

महत्वाच्या तारखा – (Indian Army NCC Recruitment 2024)

EventDate
Apply Start11th of July 2024
Last Date to Apply09th of August 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
५७ एनसीसी विशेष प्रवेश योजना Degree of a recognized University or equivalent with aggregate of minimum 50% marks taking into account marks of all the years. Those studying in final year are also allowed to apply provided they have secured minimum 50% aggregate marks in the first two/three years of three/four years degree course respectively
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी (Indian Army NCC Recruitment 2024) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज प्रक्रिया दि. 11 जुलै 2024 पासून सुरु होणार आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY (अर्ज प्रक्रिया 11 जुलै 2024 पासून सुरु होणार)
अधिकृत वेबसाईट – https://joinindianarmy.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com