पोटापाण्याची गोष्ट | भारतीय सैन दलात (Army Service Corps) ‘सेना सेवा कॉर्प्स’ मध्ये विविध पदांकरता भरती सुरु झाली आहे. एकूण 15 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. फायरमन या पदांसाठी योग्य उमेदवाराकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख १३ ऑक्टोबर, २०१९ आहे.
पदाचे नाव- फायरमन
एकूण जागा-१५
अर्ज करण्याची सुरवात- १७ सप्टेंबर, २०१९
शैक्षणिक पात्रता- (i) १०वी उत्तीर्ण (ii) फायरमन अनुभव
शारीरिक पात्रता-
उंची | छाती | वजन |
165 सें.मी. | 81/ 85 सें.मी. | 50 KG |
वयाची अट- १३ ऑक्टोबर, २०१९ रोजी १८ ते २५ वर्षे, [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
परीक्षा फी- फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता- 45 Company Army Service Corps (Supply) Type ‘B’, Agra Cantt., (UP) PIN – 282 001
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- १३ ऑक्टोबर २०१९
अधिकृत वेबसाईट- https://www.indianarmy.nic.in/home
जाहिरात (PDF) आणि अर्ज- www.careernama.com
इतर महत्वाचे-
स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC मार्फत उपनिरीक्षक/सहाय्यक उपनिरीक्षक पदांची भरती जाहीर
महाराष्ट्र राज्यात ‘राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत’ ३९६५ जागांसाठी मेगा भरती
MMRDA महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई येथे इंजिनीयर पदांच्या ७५ जागा
अंबरनाथ येथे ‘मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी’ मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांची भरती
८५०० जागांसाठी ‘भारतीय आयुर्विमा महामंडळात’ LIC मध्ये मेगा भरती
हेवी इंजिनिअरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती जाहीर
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ‘CISF’ मध्ये ९१४ जागांसाठी मेगा भरती