करिअरनामा ऑनलाईन । इंडिया सिक्योरिटी प्रेस, नाशिक येथे (India Security Press Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कल्याण अधिकारी, कनिष्ठ तंत्रज्ञ पदांच्या 108 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.
संस्था – इंडिया सिक्योरिटी प्रेस, नाशिक
भरली जाणारी पदे –
1. कल्याण अधिकारी
2. कनिष्ठ तंत्रज्ञ (India Security Press Recruitment 2023)
पद संख्या – 108 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (India Security Press Recruitment 2023)
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कल्याण अधिकारी | a) Degree or Diploma course recognized by Maharashtra State, as per Maharashtra Welfare Officers (duties, qualifications and conditions of service) Rules, 1966.
b) Possesses adequate knowledge of Marathi language. c) Minimum 2 years of post-qualification experience in any industry / Factory as Welfare Officer / Personnel Officer / HR Executive in HR or Welfare Dept. |
कनिष्ठ तंत्रज्ञ | Full Time ITI Certificate in relevant field |
भरतीचा तपशील –
आवश्यक कागदपत्रे –
1. Resume (बायोडेटा)
2. शैक्षणिक प्रमाणपत्रं (India Security Press Recruitment 2023)
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
6. पासपोर्ट साईझ फोटो
काही महत्वाच्या लिंक्स – (India Security Press Recruitment 2023)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.spmcil.com/en/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com