India Post Recruitment : भारतीय पोस्ट विभागात नवीन भरती; पात्रता फक्त 10 वी पास

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । इंडिया पोस्ट, तमिळनाडू सर्कलने भरतीची (India Post Recruitment) अधिसूचना जारी केली आहे. या भरतीच्या माध्यमातून स्टाफ कार ड्रायव्हर पदाच्या एकूण 58 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.

संस्था – इंडिया पोस्ट, तमिळनाडू सर्कल

भरले जाणारे पद – स्टाफ कार ड्रायव्हर

पद संख्या – 58 पदे

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (India Post Recruitment)

  1. उमेदवाराने मान्यताप्राप्त शाळेतून किंवा शिक्षण मंडळातून 10 वी उत्तीर्ण केली असावी.
  2. हलक्या आणि जड वाहनांसाठीचं ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक.
  3. मोटर मॅकेनिझमची माहिती असावी. (उमेदवारांना वाहनातील किरकोळ समस्या दूर करता यायला हव्या.)
  4. हलकं व जड वाहन चालवण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव

वय मर्यादा –

18 ते 27 वर्षे

अनारक्षित आणि EWS – 18 ते 27 वर्षे

SC आणि ST- वयोमर्यादेत 5 वर्षे सूट

OBC- वयोमर्यादेत ३ वर्षांची सूट (India Post Recruitment)

सरकारी नोकरासाठी वयोमर्यादा – 40 वर्षे

परीक्षा फी – 100 रुपये/- ( SC/ST/PwBD फी नाही)

मिळणारे वेतन – 19,900/- ते 63,200/- दरमहा

निवड प्रक्रिया –

स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. यानंतर, गुणवत्तेच्या आधारावर निवडलेल्या उमेदवारांना विभाग किंवा युनिटचे वाटप केले जाईल. (India Post Recruitment)

अर्ज पाठविण्याचा पत्ता  – Address:- “The Senior Manager (JAG), Mail Motor Service, No. 37, Greams Road, Chennai- 600006”

काही महत्वाच्या लिंक्स – (India Post Recruitment)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – indiapost.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com