करिअरनामा ऑनलाईन। बेरोजगारी ही या काळातील सर्वात (India Job) मोठी समस्या आहे. भारत असो वा जगातील इतर कोणताही देश, सगळेच बेरोजगारीने त्रस्त आहेत. अमेरिकेसह संपूर्ण युरोप सध्या बेरोजगारीशी झुंजत आहे. मात्र भारतासाठी थोडासा दिलासा आहे कारण ‘स्टॅटिस्टा’ या बाजार आणि ग्राहक डेटा विशेषज्ञ संशोधन कंपनीने जारी केलेल्या अहवालानुसार, भारताचे संरक्षण मंत्रालय हे जगातील सर्वात मोठे नियुक्ती करणारे मंत्रालय आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत सध्या 29.2 कोटी सदस्य आहेत. म्हणजेच नोकऱ्या देण्याच्या बाबतीत भारतीय संरक्षण मंत्रालयाने चीन आणि अमेरिकेला मागे टाकले आहे.
चीन आणि अमेरिका पिछाडीवर (India Job)
मार्केट आणि कंझ्युमर डेटा स्पेशालिस्ट रिसर्च कंपनी स्टॅटिस्टाच्या अहवालानुसार, नोकरीच्या बाबतीत भारतीय संरक्षण मंत्रालय अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालय आणि चीनच्या संरक्षण मंत्रालयापेक्षा पुढे आहे. 291 दशलक्ष लोक अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतात, तर दुसरीकडे 255 दशलक्ष लोक चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतात.
असं आहे संरक्षण बजेट
कर्व्ह फोर्समध्ये भारत पुढे असला तरी संरक्षण (India Job) बजेटच्या दृष्टिकोनातून बघितले तर अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. जिथे चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेचे संरक्षण बजेट 65,91,244 कोटी आहे. तर चीनचे संरक्षण बजेट 24,11,029 कोटी आहे. भारत जगात तिसर्या क्रमांकावर असून त्याचे संरक्षण बजेट 6,30,323 कोटी रुपये आहे.
भारताचे संरक्षण मंत्रालय नोकरदारांच्या बाबतीत जगात पहिल्या क्रमांकावर असू शकते, परंतु जेव्हा आपण सर्वात जास्त रोजगार निर्माण करणाऱ्या खाजगी कंपन्यांमध्ये कोणाचा (India Job) समावेश होतो त्याबद्दल बोलतो तेव्हा फक्त दोनच कंपन्यांचे नाव समोर येते. या दोन्ही कंपन्या अमेरिकेतील आहेत, पहिली वॉलमार्ट आणि दुसरी अॅमेझॉन आहे. जेथे वॉलमार्टमध्ये 230 दशलक्ष लोक काम करतात, तेथे सुमारे 16 कोटी लोक अॅमेझॉनमध्ये काम करतात.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com