Income Tax Department Recruitment 2023 : डिग्री धारकांसाठी आयकर विभागात नोकरीची मोठी संधी; ‘या’ पदांवर होणार नवीन भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आयकर विभाग अंतर्गत (Income Tax Department Recruitment 2023) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून तरुण व्यावसायिक पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे.

संस्था – आयकर विभाग
भरले जाणारे पद – तरुण व्यावसायिक (Young Professionals)
पद संख्या – 12 पदे (Income Tax Department Recruitment 2023)
वय मर्यादा – 35 वर्षे
मिळणारे वेतन – 40,000/- रुपये दरमहा
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 सप्टेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Office of Joint Commissioner of Income Tax (HQ) Coordination Room No. 335, Aayakar Bhavan, Maharshi Karve Road, Mumbai – 400 020, Maharashtra.

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Degree from a recognized university or equivalent.
Income Tax Department Job Opportunity for Graduates get salary up to 40 thousand News in Marathi

असा करा अर्ज – (Income Tax Department Recruitment 2023)
1. या भरतीसाठी इच्छुक  उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज जोडणे आवश्यक आहे.
4. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. अर्जाविषयी आणि भरतीविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – incometaxmumbai.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com