IMU Recruitment 2024 : भारतीय सागरी विद्यापीठ अंतर्गत विविध रिक्त पदांवर भरती सुरू; अर्ज करा E-Mail

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय सागरी विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध रिक्त (IMU Recruitment 2024) पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहायक संचालक, विद्याशाखा (सागरी अभियांत्रिकी) पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2024 आहे.

संस्था – भारतीय सागरी विद्यापीठ, मुंबई
भरले जाणारे पद –
1. सहायक संचालक
2. विद्याशाखा (सागरी अभियांत्रिकी)
पद संख्या – 02 पदे (IMU Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-Mail)
E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
30 मे 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा –
सहायक संचालक – 40 वर्षे
विद्याशाखा (सागरी अभियांत्रिकी) – 65 वर्षे

भरतीचा तपशील – (IMU Recruitment 2024)

पदाचे नावपद संख्या 
सहायक संचालक01
विद्याशाखा (सागरी अभियांत्रिकी)01

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहायक संचालकA Master’s Degree in Physical Education with at least 55% marks or its equivalent grade of B at seven point scale of O,A,B,C,D,E & F
विद्याशाखा (सागरी अभियांत्रिकी)MEO Class 1 (Motor) C.O.C

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्याची शेवटची (IMU Recruitment 2024) तारीख 30 मे 2024 आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट –
https://www.imu.edu.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com