IMD Recruitment 2022 : सायन्टिस्टसाठी भारतीय हवामान विभागामध्ये नोकरीची मोठी संधी; या लिंकवर करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय हवामान विभागामध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (IMD Recruitment 2022) माध्यमातून प्रकल्प वैज्ञानिक-III, प्रकल्प वैज्ञानिक-II, प्रकल्प वैज्ञानिक-I, संशोधन सहयोगी, वरिष्ठ संशोधन फेलो / कनिष्ठ संशोधन फेलो ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑक्टोबर 2022 आहे.

विभाग – भारतीय हवामान विभाग (Indian Meteorological Department)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 ऑक्टोबर 2022

पद संख्या – 165 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

भरती प्रकार – सरकारी

भरली जाणारी पदे – (IMD Recruitment 2022)

  1. प्रकल्प वैज्ञानिक-III – 15 पदे
  2. प्रकल्प वैज्ञानिक-II – 22 पदे
  3. प्रकल्प वैज्ञानिक-I – 26 पदे
  4. संशोधन सहयोगी – 34 पदे
  5. वरिष्ठ संशोधन फेलो / कनिष्ठ संशोधन फेलो – 68 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

प्रकल्प वैज्ञानिक-III: M.Sc./ B. Tech. / B.E आणि 7 वर्ष अनुभव.

प्रकल्प वैज्ञानिक-II: M.Sc./ B. Tech. / B.E. आणि 3 वर्ष अनुभव.

प्रकल्प वैज्ञानिक-I: M.Sc./ B. Tech. / B.E.

संशोधन सहयोगी: Ph.D. / M.S. (IMD Recruitment 2022)

वरिष्ठ संशोधन फेलो / कनिष्ठ संशोधन फेलो: पदव्युत्तर पदवी आणि 2 वर्ष अनुभव.

मिळणारे वेतन –

प्रकल्प वैज्ञानिक-III: 78,000/- + HRA.

प्रकल्प वैज्ञानिक-II: 67,000/- + HRA.

प्रकल्प वैज्ञानिक-I: 56,000/- + HRA.

संशोधन सहयोगी: 47,000/- + HRA.

वरिष्ठ संशोधन फेलो : 35,000/-+ HRA

कनिष्ठ संशोधन फेलो: 31,000/- + HRA.

अर्ज फी –
Open/OBC/EWS – फी नाही

SC/ST – फी नाही

PWD/ Female – फी नाही

पात्रता –

पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या. (IMD Recruitment 2022)
  3. भारतीय हवामान विभागा अधिकृत वेबसाईट incois.gov.in ला भेट द्या.
  4. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  5. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  6. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  7. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – incois.gov.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com