IITM Pune Recruitment 2024 : पुण्यात मिळवा नोकरी!! भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेत ‘या’ उमेदवारांसाठी नोकरीची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र (IITM Pune Recruitment 2024) संस्था, पुणे अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून MRFP- संशोधन फेलो पदांच्या एकूण 34 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2024 आहे.

संस्था – भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे
भरले जाणारे पद – MRFP- संशोधन फेलो
पद संख्या – 34 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे
वयो मर्यादा – 28 वर्षे (IITM Pune Recruitment 2024)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2024
मिळणारे वेतन – Rs.37, 000/- दरमहा
आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावशैक्षणिक पात्रता 
MRFP- संशोधन फेलोM.Sc.
Postgraduate
degreeM.Tech

असा करा अर्ज – (IITM Pune Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करा. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.tropmet.res.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com