करिअरनामा ऑनलाईन | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे (IITM Pune Recruitment 2022) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IITM Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. हिंदी अधिकारी, स्टेनोग्राफर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज सुरु होण्याची तारीख 01 जून 2022 आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती –
स्टेनोग्राफर (Stenographer Grade – III)
एकूण जागा – 03
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (IITM Pune Recruitment 2022)
- हिंदी अधिकारी (Hindi Officer) –
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये हिंदी किंवा इंग्लिशमध्ये Master Degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- Diploma or Certificate course in translation from Hindi to English & vice versa पूर्ण असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- स्टेनोग्राफर (Stenographer Grade – III) –
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- 40 w.p.m. in English typing and 100 w.p.m. in English shorthand पर्यंत शिक्षण आवश्यक आहे.
- तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
( सूचना – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.)
पगार किती मिळेल –
- हिंदी अधिकारी – 25,500 ते 58,500 रुपये प्रति महिना
- स्टेनोग्राफर – 15,600 ते 39,100 रुपये प्रति महिना
आवश्यक कागदपत्रे –
- Resume
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज सुरु होण्याची तारीख – 01 जून 2022
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 15 जुलै 2022
जाहिरात पहा – PDF
अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com