करिअरनामा ऑनलाईन । भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे लवकरच काही (IIT Recruitment 2023) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ रिसर्च फेलो या पदांसाठी ही भरती असणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 आहे.
संस्था – भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (Indian Institute of Technology, Mumbai)
भरले जाणारे पद – (IIT Recruitment 2023)
वरिष्ठ रिसर्च फेलो (Senior Research Fellow)
पद संख्या – 02 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
- उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान M Tech Or BTech in Biomedical engineering, Biotechnology, Biochemical engineering पर्यत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण (IIT Recruitment 2023) संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना कम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – Rs. 35,000/- दरमहा + HRA
आवश्यक कागदपत्रे –
- Resume (IIT Recruitment 2023)
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर CLICK करा – https://www.nanobioslab.com/career
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com