करिअरनामा ऑनलाईन – भारतीय विज्ञान, शिक्षण आणि संशोधन संस्था IISER मध्ये प्रवेशास सुरुवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अधिकृत वेबसाईटवर अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख- दि. 20 मे 2022
अर्ज करण्याची पध्द्त- ऑनलाईन
वेबसाइट – iiseradmission.in / iisermohali.ac.in.
प्रवेश परीक्षेची तारीख- दि. १२ जून 2022
असा करा अर्ज-
1. IISER 2022 च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या – iiseradmission.in.
2. लिंकवर क्लिक करा आणि प्रक्रिया पूर्ण करा.
3. अर्ज भरण्यासाठी दिलेल्या क्रेडेन्शियल्सच्या मदतीने पुढे जा.
4. ऑनलाइन मोडमध्ये अर्जाची फी भरा.
5. अर्ज सबमिट करा.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे-
इयत्ता 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा प्रमाणपत्र
पासपोर्ट आकाराचा फोटो देखील
IISER संस्थेची ठिकाणे-
मोहाली, तिरुपती, ब्रह्मपुर, पुणे, भोपाळ, कोलकाता, तिरुवनंतपुरम
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com