IIP Recruitment 2024 : मुंबईत नोकरी!! भारतीय पॅकेजिंग संस्थेत ‘या’ पदावर भरती; लगेच करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय पॅकेजिंग संस्था, मुंबई अंतर्गत (IIP Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संशोधन सहयोगी पदांच्या 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 आहे.

संस्था – भारतीय पॅकेजिंग संस्था, मुंबई
भरले जाणारे पद – संशोधन सहयोगी (Revision Partner)
पद संख्या – 02 पदे (IIP Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जुलै 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 40 ते 45 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – Ph.D. degree.
मिळणारे वेतन – Rs. 58,000/- दरमहा
असा करा अर्ज – (IIP Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
3. अर्ज करताना आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://iip-in.com/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com