IIIT Recruitment 2024  : प्राध्यापकांसाठी ‘इथे’ आहे नोकरीची मोठी संधी; लगेच करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर (IIIT Recruitment 2024) अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2024 आहे. तसेच ऑनलाइन अर्जाची हार्ड कॉपी प्रस्तुत करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे.

संस्था – भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर
भरले जाणारे पद – सहाय्यक प्राध्यापक
पद संख्या – 16 पदे (IIIT Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन/ ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर (जाहिरात पहा PDF)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जानेवारी 2024
ऑनलाइन अर्जाची हार्ड कॉपी प्रस्तुत करण्याची शेवटची तारीख – 05 फेब्रुवारी 2024
नोकरीचे ठिकाण – नागपूर

आवश्यक शैक्षणिक पात्रता – PhD in relevant discipline (CSE or ECE) with First Class at both B.Tech/BE and M.Tech/ME Level
असा करा अर्ज – (IIIT Recruitment 2024)
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज खाली दिलेल्या लिंक वर सादर करावे.
3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
4. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2024 आहे.
5. ऑनलाइन अर्जाची हार्ड कॉपी प्रस्तुत करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024 आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.iiitn.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com