IIIT Nagpur Recruitment 2022 : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर येथे भरती सुरु, असा करा अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था नागपूर येथे तांत्रिक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ (IIIT Nagpur Recruitment 2022) सहाय्यक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर

भरले जाणारे पद –

तांत्रिक अधिकारी

प्रयोगशाळा सहाय्यक

कनिष्ठ सहाय्यक

पद संख्या – 07 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 ऑक्टोबर 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  संचालक, भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर S. No. 140,141/1 मागे ब्र. शेषराव वानखडे शेतकरी सहकारी सूत गिरणी, गाव – वारंगा, मु.पो. – डोंगरगाव (बुटीबोरी), जिल्हा – नागपूर, महाराष्ट्र – पिन कोड – 441108

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (IIIT Nagpur Recruitment 2022)

  1. Technical Officer / Group A B.E / B.Tech / M.Sc / MCA First Class with 8 years of experience
    OR

M.E / M.Tech First Class with 5 Years Experience in relevant area.

2. Laboratory Assistant (CSE) / Group C Graduation (B.Tech / B.E) in Computer Science & Engineering / Information Technology from recognized University / Institute.
Laboratory Assistant (ECE) / Group C Graduation (B.Tech / B.E) in Electronics & Communication Engineering / Electrical Engineering from recognized University / Institute.

3. Junior Assistant (Multi-Skilled) – Admin / Group C Bachelor’s Degree with knowledge of computer operations.
Junior Assistant (Multi-Skilled) – Accounts / Group C Bachelor’s Degree with knowledge of computer operations.

मिळणारे वेतन –

  1. Technical Officer / Group A Rs. 56,100/- – Rs. 1,77,500/- (Initial Pay = Rs. 56,100/-)
  2. Laboratory Assistant (CSE) / Group C Rs. 21,700-Rs. 69,100/- (Initial Pay = Rs. 21,700/-)
  3. Laboratory Assistant (ECE) / Group C Rs. 21,700-Rs. 69,100/- (Initial Pay = Rs. 21,700/-)
  4. Junior Assistant (Multi-Skilled) – Admin / Group C Rs. 21,700/- – Rs. 69,100/- (Initial Pay = Rs. 21,700/-)
  5. Junior Assistant (Multi-Skilled) – Accounts / Group C Rs. 21,700/- – Rs. 69,100/- (Initial Pay = Rs. 21,700/-)

वय मर्यादा –

Technical Officer / Group A 45 Years

Laboratory Assistant (CSE) / Group C 27 Years ; For SC = 32 Years

Laboratory Assistant (ECE) / Group C 27 Years ; For OBC = 30 Years (IIIT Nagpur Recruitment 2022)

Junior Assistant (Multi-Skilled) – Admin / Group C 27 Years ; For OBC = 30 Years

Junior Assistant (Multi-Skilled) – Accounts / Group C 27 Years

असा करा अर्ज –

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 ऑक्टोबर 2022 आहे.
  3. सर्व अर्ज जे विहित ऑनलाइन फॉर्ममध्ये नाहीत/ संबंधित सहाय्यक संलग्नकांशिवाय नाकारले जातील.
  4. शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज योग्यरित्या नाकारले जातील.
  5. ऑनलाईन अर्ज भरल्याची प्रत व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्यावर शेवटच्या तारखे अगोदर पाठवावे.
  6. संस्थेच्या रिक्रूटमेंट पोर्टलवर अर्ज “ऑनलाइन” भरले जातील. रिक्रूटमेंट पोर्टलची लिंक संस्थेच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. www.iiitn.ac.in.
  7. उमेदवारांनी ऑनलाइन भरलेल्या अर्जाची हार्ड कॉपी सर्व सहाय्यक कागदपत्रांसह दिलेल्या पत्यावर सादर करणे आवश्यक आहे.

अशी असेल निवड प्रक्रिया –

  • The Selection Procedure shall consist of Written Test and/or Interview depending on the number of applications received and at the sole discretion of the Director, IIITN. (IIIT Nagpur Recruitment 2022)
  • The schedule of the Selection Process shall be displayed on the website of the Institute viz. www.iiitn.ac.in in due
  • course of the time. The candidates are advised to keep visiting the website of the Institute regularly.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाईट – iiitn.ac.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com